थंडीत शेंगदाण्याचे फायदे

Health

20 November 2025

Author:  शिल्पा आपटे

व्हिटामिन्स, फायबर, प्रोटीन असे अनेक पोषक घटक असतात

पोषक घटक

Picture Credit:  Pinterest

हार्ट हेल्दी राहण्यासाठी शेंगदाणे खा, पोटॅशिअममुळे हार्ट हेल्दी राहते

हेल्दी हार्ट

Picture Credit: Pinterest

स्किन हेल्दी राहण्यासाठी शेंगदाणे खा, व्हिटामिन ई असते शेंगदाण्यामध्ये

स्किन

Picture Credit: Pinterest

मसल्स वीक झालेल्या असतील तर शेंगदाणे खा, प्रोटीन भरपूर असते

स्ट्राँग मसल्स

Picture Credit: Pinterest

फायबर असते शेंगदाण्यामध्ये, सकाळी-संध्याकाळी शेंगदाणे खा

पोट स्वच्छ राहते

Picture Credit: Pinterest

शेंगदाणे योग्य प्रमाणात खा, त्यामुळे आरोग्य चांगले राहते

प्रमाण

Picture Credit: Pinterest