अँटी-ऑक्सिडंट्स, टॅनिन, ग्लुकोसाइड, व्हिटामिन्स हे न्यूट्रिएट्स असतात
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी पिंपळाचं पान खाल्ल्याने डायजेशन सुधारते, गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेपासून आराम
आयुर्वेदानुसार पिंपळाच्या पानामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते
श्वासाच्या समस्या दूर होतात, एलर्जी आणि दमा कमी करण्यासाठी उपयुक्त
पिंपळाचं पान रक्त पातळ करण्यास मदत करते, ब्लड सर्कुलेशन चांगले होते
पिंपळाच्या पानांचा रस डिटॉक्स होण्यासाठी उपयुक्त, स्किन डिटॉक्ससाठी उत्तम पर्याय
पिंपळाची स्वच्छ आणि फ्रेश पानं चावून खावीत किंवा त्याचा रस पाण्यात मिक्स करून प्या
पिंपळाच्या पानांचा रस आठवड्यातून 2 ते 3 वेळा पिणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते