काचेच्या बॉटलमध्ये ठेवा मनी प्लांट

Life style

05 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

वास्तूनुसार, मनी प्लांट काचेच्या बॉटलमध्ये ठेवणं शुभ मानतात, धन, समृद्धी मिळते

शुभ मानतात

Picture Credit: Pinterest

घरात सकारात्मक ऊर्जा संचार करते, नकारात्मक ऊर्जा दूर होते

सकारात्मक ऊर्जा

मनी प्लांट काचेच्या बॉटलमध्ये ठेवल्याने धन मिळते, आर्थिक स्थिती सुधारते

आर्थिक 

दक्षिण-पूर्वेला मनी प्लांट लावल्याने शुभ मानलं जातं, धन-धान्यात वाढ होते

कोणत्या दिशेला?

काचेच्या बॉटलमध्ये मनी प्लांट लावताना काय काळजी घ्यावी?

मनी प्लांट

काचेची स्वचछ बॉटल, रंग आणि दिशा महत्त्वाची असते

लक्षात ठेवा