पिस्ता ड्राय फ्रुट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Picture Credit: Pexels
पिस्तामध्ये अनेक पोषक तत्व असतात.
नियमित पिस्ता खाल्ल्याने आजारांपासून बचाव होऊ शकतो.
अशातच आज जाणून घेऊयात की पिस्ता खाल्ल्याने कोणते आजार आपल्याजवळ येत नाही.
पिस्ता खाल्ल्याने किडनी स्टोनचा आजार जवळ येत नाही.
पिस्तामध्ये डाएटरी फायबर आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असते.
पिस्ता खाल्ल्याने डायबिटीस देखील आटोक्यात राहू शकतो.