पित्ताच्या त्रासावर डाळींब गुणकारी, पण कसं ?

Health

21 May 2026

Author:  तृप्ती गायकवाड 

पित्ताचा त्रास

उन्हाळ्यात किंवा चुकीच्या आहारामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो. 

Picture Credit:  istockphoto

डोकेदुखी 

छातीत जळजळ, आंबट ढेकर, तोंड कडू होणं, मळमळ, डोकेदुखी अशा समस्या वाढू लागतात. 

Picture Credit:  istockphoto

अशावेळी डाळींब हे फळ अत्यंत गुणकारी मानलं जातं. 

गुणकारी 

Picture Credit:  istockphoto

डाळींब शरीरातील वाढलेले पित्त शांत करण्यास मदत करतं.

 पित्तशामक

Picture Credit:  istockphoto

डाळींबामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटामीन C, फायबर आणि नैसर्गिक शीतल गुण असतात.

व्हिटामीन C

Picture Credit:  istockphoto

याचकारणामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास डाळींब मदत करतं. 

डाळींब 

Picture Credit:  istockphoto 

विशेषतः आंबट-गोड डाळींब शरीराची पचनक्रिया सुधारतं आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करतं.

पचनक्रिया 

Picture Credit:  istockphoto 

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे होणारा अशक्तपणा कमी करण्यास देखील डाळींब फायदेशीर आहे. 

अशक्तपणा 

Picture Credit:  istockphoto