डाळिंबामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, रोज खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी, के, फॉलेट, पोटॅशिअम, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात
पोटाच्या समस्या दूर होतात, फायबरमुळे पचन नीट होते, पोट नीट राहते
इम्युनिटी स्ट्राँग होण्यासाठी डाळिंब रोज खावे, व्हिटामिन सी भरपूर असते
हेल्दी डोळ्यांसाठी डाळिंब खा, व्हिटामिन ए डोळ्यांसाठी बेस्ट आहे
व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असते, हाडांसाठी एकदम बेस्ट मानले जाते
मात्र, डाळिंब योग्य प्रमाणात खावे त्यामुळे पोटात दुखणं कमी होते.