भोपळ्याच्या बिया खाण्याचे काय आहेत फायदे

Lifestyle

22  February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे पोषक तत्वाचे छोटासा खजिना आहे.

पोषक तत्व

Picture Credit: Pinterest

यामध्ये मॅग्नेशियम, जिंक, आयरन आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण असते. जे शरीराच्या विविध अंगांसाठी खूप गुणकारी आहे.

बियामधील प्रथिने

Picture Credit: Pinterest

पुरुषांच्या आरोग्यासाठी या बिया खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले जिंक प्रोटेस्ट ग्रंथीला हेल्दी ठेवतात.

युरिनरी हेल्थ

Picture Credit: Pinterest

या बियांमध्ये ट्रिप्टोफैन सारखे अमिनो ऍसिड असते. रात्री हे खाल्ल्याने झोप चांगली लागते.

चांगली झोप आणि मानसिक शांती 

Picture Credit: Pinterest

हृदय आणि हाडे मजबूत करणे

मॅग्नेशियमचा एक उत्कृष्ट स्रोत असल्याने ते रक्तदाब नियंत्रित करते आणि हाडांची घनता वाढवून ऑस्टिओपोरोसिस रोखते.

Picture Credit: Pinterest

उच्च झिंक सामग्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर त्यांचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करतो.

रोगप्रतिकारक शक्ती 

Picture Credit: Pinterest

भोपळ्याच्या बिया मर्यादित प्रमाणात खावे त्यामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात मात्र जास्त खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते.

मर्यादित प्रमाण

Picture Credit: Pinterest