एका भांड्यात १/४ कप कोमट पाण्यात जिलेटिन घालून ५ मिनिटे फुलू द्या.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या पातेल्यात फळांचा रस गरम करा आणि त्यात साखर घालून विरघळू द्या.
Picture Credit: Pinterest
आता फुललेले जिलेटिन गरम रसात घालून नीट ढवळा, गुठळ्या राहू देऊ नका.
Picture Credit: Pinterest
मिश्रण थोडे कोमट झाल्यावर त्यात चिरलेली ताजी फळे घाला.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण साच्यात किंवा वाटीत ओता आणि २-३ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
जेली पूर्णपणे सेट झाल्यावर साचा उलटा करून प्लेटमध्ये काढा आणि थंडगार सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest