www.navarashtra.com

Published Sept 12, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

बेदाण्याचे आरोग्यदायी फायदे

कोणत्याही सुपरफुडपेक्षा बेदाणे कमी नाहीत. यात विटामिन, मिनरल्स आणि फायबरचा खजिना आहे

बेदाणे

बेदाण्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असून हाडे मजबूत करण्यास उपयुक्त ठरते

हाडे

अधिक फायबर असल्यामुळे बेदाणे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन समस्या दूर करण्यास मदत करतात

पचनक्रिया

.

बेदाण्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील एनर्जी बुस्ट होण्यास फायदा होतो

एनर्जी

.

ज्या व्यक्तींना रक्ताची कमतरता भासते, त्यांनी रोज पाण्यात भिजवून बेदाणे खावे

रक्ताची कमतरता

बेदाण्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या आणि फाईनलाईन्सपासून त्वचा दूर राहते

त्वचा

व्हायरल आजारांपासून वाचण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम बेदाणे करतात

प्रतिकारशक्ती

एनिमियाग्रस्त रूग्णांसाठी बेदाणे खाणे अत्यंत फायदेशीर ठरते

एनिमिया

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाणात बेदाणे खावेत, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

बदाम सालासकट खावे की सालाशिवाय?