www.navarashtra.com

Published Sept 5, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

बदाम सालासकट की सालाशिवाय? कसे खावे

बदाम फायदेशीर असून लहान मुलं आणि वयोवृद्धांनी सालासकट खाऊ नयेत

बदाम

लहान मुलांचे पचनतंत्र हे कमकुवत असते त्यामुळे बदाम सालासकट पचवणे त्यांना शक्य होत नाही

लहान मुले

.

एका विशिष्ट वयानंतर दात आणि पोट कमकुवत होते. त्यामुळे सालासकट बदाम खाणे म्हाताऱ्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरते

वयोवृद्ध

अनेकदा बदाम सालासकट खाल्ल्याने अलर्जीचा धोका निर्माण होतो आणि अंगावर पुरळ येऊ शकते

धोका

सालांमध्ये असणारे तत्व हे पोषण रोखण्याचे काम करतात, त्यामुळे सालासकट बदाम खाऊ नयेत

पोषक तत्व

बदामाचे साल काढल्यानंतर त्यातील विटामिन ई, मॅग्नेशियम हे शरीरासाठी उत्तमरित्या काम करते

सालाशिवाय बदाम

सालाशिवाय खाल्लेला बदाम हा पचनासाठी अत्यंत सहज आणि सोपा असून मुलं आणि वयोवृद्धांना फायदा मिळतो

पचन

बदाम पाण्यात रात्री भिजत ठेवावे आणि सकाळी उठल्यावर साल काढून खावे

कसा खावा

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बदाम खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

बदामाच्या तेलाचे अप्रतिम फायदे