Kachhi Kairi : शाळेच्या बाहेरची 'ही' आठवण, आरोग्यासाठी संजीवनी!

Life Style

11 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

 शाळेची आठवण

कैरी म्हणजे फक्त एक फळ नाही तर शाळेची आठवण देखील आहे. 

Picture Credit: Pinterest

कैरी 

चवीला कमाल असलेली ही कैरी आरोग्यासाठी देखील तितकीच फायदेशीर आहे.

Picture Credit: Pinterest

पचन सुधारतं

कैरीमध्ये आंबटपणा असल्याने पचनशक्ती वाढते. 

Picture Credit: Pinterest

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी कैरी फायदेशीर असते. 

उष्णता 

Picture Credit: Pinterest

कैरीमध्ये व्हिटामीन सी मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

व्हिटामीन सी 

Picture Credit: Pinterest

कैरीमुळे यकृताचं कार्य सुधारतं आणि विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. 

 विषारी घटक

\Picture Credit: Pinterest

कैरीतील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहते.  

ऑक्सिडंट्स

\Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?