जेवताना खा कच्चा कांदा

Health

20 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

कच्चा कांद्यामध्ये फायबर, प्रीबायोटिक्स तत्त्व असतात, पचनासाठी फायदेशीर ठरते

पचनशक्ती

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी कच्चा कांदा उपयुक्त, डायबिटीज रुग्णांनी खा

बल्ड शुगर

कोलेस्ट्रॉल कमी असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हार्टच्या समस्या दूर होतात

हेल्दी हार्ट

कांद्यामध्ये क्वेरसेटिन असते सूज, इंफेक्शनपासून संरक्षण, इम्युनिटी वाढते

सूज, इंफेक्शन

कच्चा कांदा खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते, मेटाबॉलिझम रेट वाढतो

वेट लॉस

कच्चा कांदामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ग्लोइंग स्किनसाठी, केसांची ग्रोथ होते

स्किन, केस

कच्चा कांदा शरीर थंड ठेवते, त्यामुळे दही किंवा सलाडमध्ये घालून खावे

हीट स्ट्रोक