लाल मुळा कोणी टाळावा?

life style

13 October 2025

Author:  शिल्पा आपटे

पोषक घटक पुष्कळ प्रमाणात, फायबरयुक्त असतो लाल मुळा

लाल मुळा

Picture Credit: Pinterest

सर्वजण मुळा खावू शकता, आरोग्यासाठी उत्तम, कमी कॅलरी असतात

कोणी खावा?

Picture Credit: Pinterest

लहान मुलांनी, पोटाच्या समस्या असल्यास, छातीत जळजळ

कोणी टाळावा?

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार दुधासोबत लाल मुळा खावू नका, पोटात जळजळ होते

दुधासोबत खावू नका

Picture Credit: Pinterest

सॅलड किंवा स्नॅक्समध्ये लालमुळा खातात 

कशाप्रकारे खा

Picture Credit: Pinterest

मुळ्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी शिजवून खा

मुळ्याची चव

Picture Credit: Pinterest