भाताच्या कोंड्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, पचन सुधारते
Picture Credit: Pinterest
शरीर हायड्रेट राहते, पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्समुळे फायदा होतो
Picture Credit: Pinterest
आठवड्यातून 2 वेळा भाताचा कोंडा खा, वेट लॉससाठी उत्तम
Picture Credit: Pinterest
स्किन हेल्दी राहते, भाताचा कोंडा खाल्ल्याने, अँटी-ऑक्सिडंट्स असतात
Picture Credit: Pinterest
केस सुंदर आणि ग्लोइंग होतात, केसांसाठी भाताचा कोंडा नक्की वापरावा
Picture Credit: Pinterest
इम्यून सिस्टीम सुधारते, व्हिटामिन्स आणि मिनरल्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
Picture Credit: Pinterest
एनर्जीसाठी भाताचा कोंडा हा एक चांगला ऑप्शन आहे. कार्बोहायड्रेट्स, पोषक घटक
Picture Credit: Pinterest