भात खाल्ल्यावर आळस, झोप येण्याची समस्या अनेकांना भेडसावते
Picture Credit: Social media
भातामुळे वेट गेन होते, त्यामुळे वेट लॉससाठी भात वर्ज केला जातो
मात्र, न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरच्या मते, भातामुळे वेट लॉस होण्यास मदत होते
6 महिन्यानंतर लहान बाळाला अन्नप्राशनाच्या वेळी देण्यात येणारी भाताची खीर फायदेशीर
भात खाण्याची योग्य पद्धत माहिती नसल्याने आळस आणि झोप येण्याची समस्या
भातात तूप घालून खाल्ल्यास आरोग्याला त्याचा फायदा होतो
भात खाताना डाळ आणि भाजी योग्य प्रमाणात खाणं फायदेशीर ठरते