Published Dec 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
घरातील पौष्टिक आणि साधं जेवण शाहरुखला आवडतं, मोड आलेली कडधान्य, ब्रोकोली, चिकन आणि डाळी
फिटनेससाठी दिवसातून एक तास वर्कआउट, कार्डिओ आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग एक्सरसाइजही करतो
नियमितपणे डाएट आणि वर्कआउट रुटीन तो फॉलो करतो, शूटदरम्यान तंदूरी चिकन खातो
ताजी फळं, भाज्या आणि शहाळ्याचं पाणी डाएटमध्ये घेतो. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत
हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरात शाहरुख खूप प्रमाणात पाणी पितो, डायजेशन सुधारते
शाहरुखने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा डाएट प्लान शेअर केला आहे
.
तुम्ही हा डाएट प्लान फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा नक्की घ्या
.