Published Feb 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चहासोबत ब्रेकफास्टमध्ये अनेकांना पराठा खाणं आवडतं
घरी कोबी, बटाट्याचे पराठे नेहमीच होतात
मीठ-ओव्याचा हा खस्ता पराठा खायला चवीष्ट बनवायला सोपा आहे
गव्हाचं पीठ, ओवा, मीठ, कोथिंबीर, तेल,
पराठ्यासाठी कणीक मळताना त्यात ओवा, मीठ, कोथिंबीर घालावी
कणीक मळून झाल्यावर त्याचे गोळे तयार करा, आणि पराठा लाटून घ्या
लाटलेला पराठा तूपाने दोन्ही बाजूने खमंग परतून घ्या