Published Sept 5, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
बडिशेप खाण्याचे फायदे
अनेकदा बडिशेप आणि खडीसाखरेचे मिश्रण हॉटेलमध्ये पाहतो. बडिशेपेत अनेक औषधीय गुण आहेत
जेवल्यानंतरच बडिशेप खाण्याचे नेमके फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया
.
बडिशेपमध्ये अनेक पोषक तत्व असून जेवल्यावर खाल्ल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते
.
बडिशेपमध्ये जास्त प्रमाणात पोट्रशियम असून हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास फायदा होतो
गुळ खोबऱ्याचे उकडीचे मोदक हे बाप्पाला अत्यंत प्रिय असून गणपती लवकर प्रसन्न होतो असा समज आहे
पोटात जेवणामुळे निर्माण झालेला गॅस, अपचन यापासून वाचण्यासाठी नियमित चिमूटभर बडिशेप खावी
बडिशेपमध्ये विटामिन सी असून त्वचेची अधिक काळजी घेतली जाते आणि केसगळतीची समस्याही दूर होते
मासिक पाळीच्या दिवसातील त्रास कमी होण्यास बडिशेपेचा फायदा होतो
योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बडिशेप खावी, आम्ही कोणताही दावा करत नाही