www.navarashtra.com

Published Nov 07,,  2024

By  Shilpa Apte

भिजवलेले आक्रोड खाण्याचे काय आहेत फायदे?

Pic Credit -   iStock

प्रोटीन, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, ओमेगा -3 हे पोषक घटक आढळतात

पोषक घटक

डायबिटीजच्या रुग्णांनी आक्रोड खावे, त्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहते

डायबिटीज

कॅल्शिअमयुक्त आक्रोड खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते

मजबूत हाडं

दात स्ट्राँग होण्यासाठी कॅल्शिअमयुक्त आक्रोड नक्की खावा

दातांसाठी फायदेशीर

पोटासाठी पचनाच्या समस्या असणाऱ्यांसाठी भिजवलेला आक्रोड रामबाण उपाय

पचनाच्या समस्या 

भिजवलेल्या आक्रोडमुळे कँसरचा धोकाही कमी होतो

कँसर

.

तुम्हालाही वजनाची समस्या असेल तर वजन कमी करण्यासाठी भिजवलेले आक्रोड नक्की खा

वजन

.

डाभ लिंबामुळे मिळतात हे 5 फायदे