प्रोटीन, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटामिन बी हे पोषक घटक सोयाबीनमध्ये आहेत
Picture Credit: Pinterest
सोयाबीनमधील प्रोटीन ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते, कार्बोहायड्रेट कमी असते
अँटी-ऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स असतात, खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत
वजन कमी करण्यासाठीही सोयाबीन हा एक चांगला ऑप्शन आहे
कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडं स्ट्राँग होण्यास मदत होते, मसल्स स्ट्राँग होतात
सोयाबीन प्रेग्नंट महिलांसाठीही फायदेशीर असते, बाळाच्या विकासासाठी उपयुक्त
ओमेगा-3 फॅटी एसिड मूड नीट ठेवण्यास मदत करते, तर मेंदूचे कार्यही नीट होते