करटोलीची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

Lifestyle

31 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

करटोलीची भाजीमधील पोषक तत्व

करटोलीची भाजीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, फायबर, प्रथिने, लोह आणि क जीवनसत्त्व असते. ही भाजी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

Picture Credit: Pinterest

मोमोरेडीसिन घटकामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

मधुमेह नियंत्रण 

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया सुधारते 

उच्च फायबरमुळे बद्धकोष्ठता टाळण्यास आणि पचन सुधारण्यास उपयुक्त ठरते.

Picture Credit: Pinterest

यात कॅलर्जी कमी असल्याने वजन कमी करण्याच्या आहारात याचा चांगला समावेश होतो.

वजन नियंत्रण 

Picture Credit: Pinterest

त्वचेवरील पिंपल्स, मुरुमे व खाज सुटण्याच्या समस्येवर हिचे गुणधर्म फायदेशीर ठरतात.

त्वचेचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

रक्तदाब व हृदय

Picture Credit: Pinterest

 उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.

डोळ्यांचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटॅमिन 'ए' फायदेशीर ठरते.