Published Nov 21,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
थंडीतल्या भाज्यांपैकी एक आहे हिरवागार पातीचा कांदा
इम्युनिटी वाढते पातीच्या कांद्यामुळे, व्हिटामिन सी असते पातीच्या कांद्यामध्ये
पचनाची समस्या राहात नाही, फायबर असल्याने पोटाच्या समस्या दूर होतात
कॅरोटीनॉइड्स आणि व्हिटॅमिन ए समृद्ध असलेल्या पीतीच्या कांद्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत
ब्लड शुहर नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम, फायबरचा मुबलक स्त्रोत आहे
पोटॅशिअम भरपूर असते, त्यामुळे हार्टासाठी फायदेशीर
.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठीही पातीचा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो
.