प्रोटीन, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात मेथीमध्ये
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी, पोटॅशिअम, लोहचा बेस्ट सोर्स आहे मोड आलेली मेथी
मोड आलेली मेथी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो
बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर पडण्यासाठी मोड आलेली मेथी खाणं फायदेशीर
मेथी पोटॅशिअमचा चांगला सोर्स आहे, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होतोय त्यांनी भिजवलेली मेथी जरूर खावी
लोह मुबलक प्रमाणात असे, हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते