रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती सकाळी खाणे हे आयुर्वेदिक आणि आधुनिक विज्ञानानुसार आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
उत्तर भारतातील काही घरांमध्ये हा एक पारंपरिक नाश्ता आहे. ज्याला बासी पाव किंवा बासी रोटी असे म्हणतात
चपाती जेव्हा 8 ते 12 ठेवली जाते. त्यावेळी त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात. हे पोट दुखणे किंवा कफाच्या समस्या यांपासून आराम मिळतो
थंड दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.
ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी सकाळी दूध आणि शिळी चपाती खाणे ऊर्जेचे चांगले स्रोत आहे
लक्षात ठेवा की, रोटी ही फक्त गव्हाची असावी आणि ती स्वच्छ थंड ठिकाणी ठेवावी. चपातीला कोणत्याही प्रकारचा वास किंवा मऊ असल्यास खाऊ नये.
शिळी चपाती खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.