शिळा भात पचनक्रियेवर परिणाम करतो असं म्हटलं जातं
Picture Credit: Pinterest
स्टार्च आतड्यांमध्ये जातो, गुड बॅक्टेरिया वाढवतो, पोट स्वच्छ करण्यास मदत
स्टार्च फायबरप्रमाणे काम करतो, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, पोट हलकं होतं
भातामधील स्टार्च हळुहळू पचतो, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढत नाही
योग्य प्रकारे शिळा भात न खाल्ल्यास फूड पॉइझनिंगचा धोकाही उद्भवू शकतो
शिळा भात योग्य प्रकारे गरम करून मगच खा, 1 दिवसापेक्षा जास्त शिळा ठेवू नका
वात शांत होतो, पचन सुधारते, आयुर्वेदानुसार शिळा भात आवर्जून खा