माचिसची काडी कानात घातल्यास ऐकायला कमी येण्याची समस्या निर्माण होते
Picture Credit: FREEPIK
कानाचा पडदा खराब होतो, ऐकण्याची समस्या होऊ शकते
कानात इंफेक्शन होऊ शकते, कानात मळ साठू शकतो
कानाच्या हाडांचे नुकसान होते, बहिरेपण येऊ शकते
माचिसची काडी कानात घातल्यास कानात जखम होऊ शकते
कानात खाज येत असल्यास मोहरीचं तेल कानात घालावं
कानात जास्त खाज येत असल्यास किंवा दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या