हिवाळ्याच्या दिवसात त्वचेला कोरडेपणा जाणवतो.
हिवाळ्यात वातावरणात थंडावा जास्त त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामीन सी मुबलक असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
एवढचं नाही तर फायबरची मात्रा असल्याने कॉलेस्ट्रॉलचा धोका देखील कमी होतो.
बीपीचा त्रास असणाऱ्यांसाठी स्टोबेरी फायदेशीर ठरते. याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कोरड्या त्वचेसाठी स्ट्रॉबेरी वरदान आहे.
रोज एक स्ट्रॉबेरीचं सेवन केलं तर त्वचा तजेलदार होते.
डाळिंब खाताना हेवजन कमी करण्यासाठी देखील स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे. लक्षात ठेवा की ते मर्यादित प्रमाणात खावे अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते.