सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे फायदे

Lifestyle

21 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हेल्दी हार्टसाठी सूर्यफुलाच्या बिया फायदेशीर, कोलेस्ट्रॉल कमी होते

हेल्दी हार्टसाठी

Picture Credit: Pinterest

फायबर भरपूर प्रमाणात असते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

पचनास मदत

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन ई मुबलक प्रमाणात असते, अँटी-ऑक्सिडंट्स असतात

व्हिटामिन ई

Picture Credit: Pinterest

कॅल्शिअम असल्याने हाडांसाठी उत्तम असतात सूर्यफुलाच्या बिया

हाडांसाठी उत्तम

Picture Credit: Pinterest

सेलेनियम, झिंक ही मिनरल्स असतात, त्यामुळे इम्यून सिस्टीम स्ट्राँग होते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते

एनर्जी वाढते

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन बी, मॅग्नेशिअम मेंदूसाठी, मानसिक आरोग्यासाठी चांगले

मानसिक आरोग्य

Picture Credit: Pinterest