Published Feb 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात
रोज 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने तब्बेत चांगली राहते
सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम असते, जे शरीरासाठी उत्तम मानले जाते
सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यास मदत होते
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटामिन ई मुबलक प्रमाणात, केसांसाठी आणि स्किनसाठी उत्तम
फायबर असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते