गोड आणि आंबट असे दह्याचे दोन प्रकार असतात.
Picture Credit: Pexels
गोड दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
दही हे दूधापासून तयार झाल्यामुळे त्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन B, प्रोबायोटिक्स सारखे घटक असतात.
गोड दही हे पचायला सोपे, थंडावा देणारे आणि उर्जादायी असल्यामुळे शरीरासाठी उपयुक्त मानले जाते.
गोड दह्यातील प्रोबायोटिक्समुळे आम्लपित्त, गॅस किंवा अपचन कमी करण्यास मदत होते.
दह्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडांचं आरोग्य निरोगी ठेवतं.
गोड दह्यातील जीवनसत्त्वे आणि प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
दहीत असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचा तजेलदार ठेवते.
नियमित सेवनाने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि केसांना आवश्यक पोषण मिळते.