चांगल्या झोपेसाठी 5 गोष्टी खा

Life style

15 November 2025

Author:  शिल्पा आपटे

रात्री डाएटमध्ये या गोष्टी आवर्जून खा, झोपेची समस्या निर्माण होते

झोपेची समस्या

Picture Credit:  Pinterest

फायबर, व्हिटामिन बी6, अँटी-ऑक्सिडंट्समुळे नीट झोप लागते

खजूर

Picture Credit: Pinterest

रोज रात्री केळं खाल्ल्याने नीट झोप लागते, मेंदूला झोपेचा सिग्नल देते

केळं

Picture Credit: Pinterest

सेरोटोनिन, मेलाटोनिन हार्मोन्स असतात, चांगल्या झोपेसाठी मदत 

कोमट दूध

Picture Credit: Pinterest

रात्री झोपण्याआधी बदाम खा, चांगली झोप लागते

बदाम

Picture Credit: Pinterest

पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात, एक कीवी खा

कीवी

Picture Credit: Pinterest

या गोष्टी योग्य प्रमाणात खा, त्यामुळे तब्बेत खराब होणार नाही

योग्य प्रमाण

Picture Credit: Pinterest