किडनी डिटॉक्ससाठी ही 7 फळं

Health

30 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

किडनी स्टोन होऊ नये म्हणून लिंबाचा वापर करावा, डिटॉक्सिफाय होते बॉडी

लिंबू

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंटयुक्त कलिंगड किडनी हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते

कलिंगड

ब्लूबेरी, स्ट्राँबेरी, क्रॅनबेरी अँटी-ऑक्सिडंटयुक्त ही फळं सूज कमी करतात

बेरीज

पोटॅशिअमयुक्त एवाकॅडो किडनीसाठी अतिशय उत्तम

एवाकॅडो

फाबयर आणि अँटी-ऑक्सिडंट असलेले सफरचंद डिटॉक्स, सूज कमी होण्यास मदत करतात

सफरचंद

डाळींबाचा ज्यूस किडनी स्टोन होऊ देत नाही, किडनीचं फंक्शन उत्तम होते

डाळींब

व्हिटामिन सी युक्त द्राक्ष, डिटॉक्स होण्यासाठी उत्तम काम करतात

द्राक्ष