बदलत्या सीझनप्रमाणे भाज्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत
Picture Credit: Pinterest
ऑक्टोबर महिन्यात या 6 भाज्या खाल्ल्याने हेल्दी आणि फिट राहाल
Picture Credit: Pinterest
गोडसर, व्हिटामिन्सयुक्त असते, स्किन हेल्दी आणि शरीर स्ट्राँग बनते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते, हाडांसाठी, डायजेशनसाठी उत्तम
Picture Credit: Pinterest
पाती कांद्यासारखी असते ही भाजी, पोटासाठी चांगली, सूज कमी होते
Picture Credit: Pinterest
यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रक्षा करतात, हेल्दी आणि स्ट्राँग होते शरीर
Picture Credit: Pinterest
डायजेशनसाठी मदत होते, स्किन हेल्दी राहते, डाळी-भाज्यांसोबत खावू शकता
Picture Credit: Pinterest