बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात या भाज्या

Health

 14 September, 2025

Author: शिल्पा आपटे

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं ही एक धोक्याची घंटा आहे, त्यामुळे हार्टचे आजार उद्भवतात

कोलेस्ट्रॉल 

Picture Credit:  Pinterest

औषधांबरोबरच हेल्दी आहारसुद्धा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो

नियंत्रण

फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स असतात, शिजवून किंवा कच्चीही ब्रोकोली खाणं फायदेशीर

ब्रोकोली

फायबर असल्याने बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढते, कमी कॅलरी, पोषक घटक

वांगं

बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात जाण्यास प्रतिबंध करते भेंडी, भाजी, सूप, कढीत टाकून प्या

भेंडी

डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते गाजर, खराब कोलेस्ट्रॉल शरीरात जाण्यापासून रोखते

गाजर

ल्यूटिन शरीरातील LDL कमी करते, मॅग्नेशिअम , पोटॅशिअमम ब्लड प्रेशर नियंत्रणात

पालक