तोंडलीची भाजी खाण्याचे फायदे, जाणून घ्या

Lifestyle

10 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

मधुमेह नियंत्रण 

 तोंडलीमध्ये प्रतिरोधक स्टार्च असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही उत्तम भाजी आहे.

Picture Credit: Pinterest

तोंडलीमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यासाठी 

Picture Credit: Pinterest

फायबरच्या प्रमाणामुळे बद्धकोष्ठता  आणि ॲसिडिटी दूर होऊन पचनक्रिया सुधारते.

पचनक्रिया सुधारते

Picture Credit: Pinterest

 यात विटॅमिन सी आणि कॅल्शियम असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाडे व दात मजबूत होतात.

रोगप्रतिकारशक्ती आणि हाडे 

Picture Credit: Pinterest

 तोंडलीच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होते आणि लिव्हरचे कार्य व्यवस्थित चालण्यास मदत होते.

रक्त शुद्धी आणि लिव्हर

Picture Credit: Pinterest

उष्णतेमुळे तोंड आल्यास किंवा उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आणि पोटाला थंडावा देण्यासाठी तोंडली गुणकारी आहे.

शरीर थंड ठेवते 

Picture Credit: Pinterest

सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते

उच्च रक्तदाब

Picture Credit: Pinterest