AI Tool च्या मदतीने घरबसल्या करा कमाई

Science Technology

09 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

AI 

आता लोक AI च्या साधनांच्या मदतीने घरी बसूनही चांगले पैसे कमवू शकतात.

Picture Credit: Pinterest

 तांत्रिक तज्ज्ञ 

विशेष गोष्ट अशी आहे की यासाठी तुम्हाला मोठी गुंतवणूक करण्याची किंवा तांत्रिक तज्ज्ञ असण्याची गरज नाही. 

Picture Credit: Pinterest

ChatGPT

ChatGPT, Sora, Midjourney सारखी AI साधने मजकूर लेखन, डिझाइनिंग आणि व्हिडिओ संपादन यांसारखी कामे सोपी करतात.

Picture Credit: Pinterest

तुम्ही ChatGPT किंवा Google Gemini वापरुन ब्लॉग पोस्ट करणे, लेख आणि स्क्रिप्ट तयार करु शकतात.

कंटेन्ट Writing 

Picture Credit: Pinterest

पिक्टोरी किंवा इनव्हिडिओ सारखी एआय साधने तुम्हाला स्क्रिप्ट लिहून आणि संपादन करुन चेहरा नसलेले व्हिडिओ तयार करण्याची परवानगी देतात. 

व्हिडिओ

Picture Credit: Pinterest

लोगो, पोस्टर आणि कलाकृती तयार करण्यासाठी आणि त्या विकून पैसे कमवण्यासाठी मिडजर्नी किंवा डॅल-ईचा वापर करु शकता.

लोगो, पोस्टर

\Picture Credit: Pinterest

याशिवाय, फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्मवर एआय कौशल्यांची मागणी सातत्याने वाढत आहेत

फ्रीलान्सिंग

Picture Credit: Pinterest

ही साधने तुम्हाला कमी वेळात जास्त काम पूर्ण करण्यास मदत करतात. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या दरमहा १० हजार ते १ लाख कमवू शकता. 

कमी वेळात जास्त काम

Picture Credit: Pinterest

Future मध्ये AI वापरणारे लोकच पुढे जाणार!

AI ला घाबरु नका

Picture Credit: Pinterest

रात्रभर चार्जिंग केल्याने फोन खराब होतो?