रोगप्रतिकारशक्ती वाढते, चयापचय गती वाढल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि त्वचेचे आरोग्य सुधारून नैसर्गिक तेज प्राप्त होते. त्रिफळा खाण्याचे फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
आतड्यांचे कार्य नियमित होते आणि मलमूत्र बाहेर टाकणे सोपे होते.
Picture Credit: Pinterest
गॅस, अपचन, आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात.
Picture Credit: Pinterest
पचन संस्था निरोगी राहिल्याने शरीरातील घाण साचत नाही.
Picture Credit: Pinterest
आयुर्वेदकानुसार त्रिफळा वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना समलतेत ठेवते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
आवळ्यामधील विटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराला संसर्गापासून लढण्याची ताकद देतात.
Picture Credit: Pinterest
रक्तशुद्धी झाल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि त्वचेवर तेज येते.
Picture Credit: Pinterest
त्रिफळामध्ये कोरडेपणाचा गुणधर्म असतो. सलग खूप महिने घेतल्यास शरीरात, त्वचेत व केसांमध्ये कोरडेपणा वाढू शकतो. मात्र याचे सेवन अतिप्रमाणात केल्यास जुलाब, पोटात पेटके किंवा मळमळ होऊ शकते.