चिया बियांचे सेवन वजन नियंत्रण, पचनक्रिया सुधारणे आणि हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या लहान बियांमध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि प्रथिनांचा मोठा साठा असतो.
Picture Credit: Pinterest
फायबर जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक लवकर लागत नाही.
Picture Credit: Pinterest
पोटातील मलोत्सर्जन प्रक्रिया सुरळीत होऊन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
ओमेगा-३ मुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस हाडे व दातांचे आरोग्य सुधारतात.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
१ किंवा २ चमचे चिया बिया रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये या भिजवलेल्या बियांचे सेवन करा. कोरड्या चिया बिया खाणे टाळावे