रिकाम्या पोटी खा तुळशीची पानं

health

 08 September, 2025

Author: शिल्पा आपटे

अँटी-ऑक्सिडंटमुळे इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक गुणधर्म असतात

इम्युनिटी

Picture Credit:  Pinterest

तुळशीतील घटकांमुळे तणाव कमी होतो, स्ट्रेस हार्मोन नियंत्रणात राहतो

तणाव

पचनसंस्था स्ट्राँग होते, एसिडीटी, अपचनाच्या समस्या दूर होतात

पचन सुधारते

रिकाम्या पोटी तुळस खाल्ल्यास टॉक्सिन्स बाहेर पडतात

डिटॉक्स

रिकाम्या पोटी तुळशीची पान खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, फायदेशीर

ब्लड शुगर

रिकाम्या पोटी तुळस खाणं फायदेशीर असलं तरी योग्य प्रमाणात खा

किती खावी?