पैरू खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
Picture Credit: Pinterest
पेरूची स्मूदी तुम्ही ट्राय करू शकता. दूध, दही, चिया सीड्स आणि मधासोबत करावी
पेरूचे तुकडे करून तिखट-मीठ लावून खा, हेल्दी आणि टेस्टी लागतो
पेरूची भाजी नाही तर पेरूचं लोणचं खा, आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते
पेरूचा टोस्टसुद्धा तुम्ही खावू शकता. शरीराला फायदा होतो
ओट्ससोबत पेरू खाणंही फायदेशीर ठरते, ड्राय फ्रूट्स घालावी
सलाडमध्येही पेरूचा वापर करू शकता, एनर्जी मिळते शरीराला
पेरूचं सरबत तर खूपच टेस्टी लागते. ट्राय करून पाहा