अक्रोडमुळे दातांचे इनॅमल टिकून राहते, दात स्टाँग होतात
Picture Credit: Pinterest
ओमेगा 3 फॅटी एसिडमुळे हिरड्यांची जळजळ कमी होते, सूज कमी होते
ओरल इंफेक्शन दूर करण्यासाठीही अक्रोड अत्यंत फायदेशीर ठरतो
दात किडणे, दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याची समस्या असते, बॅक्टेरियल इंफेक्शन
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरियाची वाढ रोखतात, तोंडाची दुर्गंधी कमी होते
अक्रोडमध्ये फायबरमुळे दातांवर प्लाक जमा होणं टाळता येते, दातांचे संरक्षण होते
दिवसभरात 3 ते 4 अक्रोड स्नॅक्स म्हणून खावू शकता
अक्रोड भाजून घ्या, बारीक करा, दूध आणि स्मूदी किंवा दह्यात मिसळून खा