Written By: Prajakta Pradhan
Source: pinterest
निरोगी राहण्यासाठी, उन्हाळ्यात तुम्ही दररोज सकाळी अक्रोड खाऊ शकता. यामध्यो मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असतात.
आक्रोडमध्ये ओमेगा 3 ॲसिड असते. जे हृदयासाठी फायदेशीर असते. ते रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते
आक्रोडमध्ये फायबर आणि प्रोटीन असतात. जे वजन करण्यास मदत करते. रिकाम्या पोटी आक्रोड खाल्ल्याने भूक कंट्रोलमध्ये राहते
आक्रोडमध्ये व्हिटॅमीन ई आणि ॲण्टी ऑक्सीडेंटस् असतात. जे तब्येतीसाठी फायदेशीर असतात. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते
आक्रोडमध्ये ॲण्टी ऑक्सीडेंटस् आणि फॅटी ॲसिडस् असते ते त्वचेसाठी फायदेशीर असते. हे त्वचा चमकदार ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
आक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण असते. ते पचन संस्था नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता सारख्या समस्या टाळण्यास मदत करते.
आक्रोडमध्ये ॲण्टी ऑक्सीडेंटस् आणि फाइटोकेमिकल्सचे प्रमाण असल्याने कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.
आक्रोडमध्ये व्हिटॅमीन ई आणि इतर पोषक तत्वे असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.