Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
दूध, तांदूळ, नारळ, साखर, वेलची पावडर, किशमिश, काजू आणि तूप
प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात काजू घाला गोल्डन होईपर्यंत तळून घ्या
त्यात किशमिश घालावी भाजून झाल्यावर बाजूला ठेवा, त्यात दूध उकळून घ्या
दूध उकळल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ मंद आचेवर ठेवा, मिक्स करा, ढवळत राहा
शिजल्यावर त्यात खवलेलं खोबरं, साखर घाला आणि चांगले मिक्स करा
5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजवा, त्यानंतर वेलची पावडर घाला आणि मिक्स करा
ते एका भांड्यात काढा, भाजलेले काजू आणि मनुक्यांनी सजवा, गरमागरम सर्व्ह करा