शरीराचा संपूर्ण बॅलेन्स हाडांवर असतो, त्यासाठी हाडं स्ट्राँग असणं आवश्यक असते
Picture Credit: Pinterest
चुकीची लाइफस्टाइल हाडं कमकुवत होण्यास कारणीभूत ठरू शकतात
स्ट्राँग हाडांसाठी कॅल्शिअम, व्हिटामिन डीयुक्त डाएट आवश्यक असते
हाडांसाठी फिजीकल एक्टिव्हिटीही गरजेची आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंगही घ्यावे
योग्य डाएटसोबत अक्रोड खाणं हाडांसाठी उपयुक्त ठरते
अक्रोडामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, मँगनीज मुबलक प्रमाणात असते
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड भरपूर असते त्ायमुळे हाडं स्ट्राँग होतात