www.navarashtra.com

Published Dec 22,  2024

By  Mayur Navle

पाण्यात भिजवलेले अक्रोड रोज खाल्ल्याने काय होते? 

Pic Credit -   iStock

अक्रोडमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, जे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती उत्तम ठेवतात. 

सुपरफुड अक्रोड

अक्रोडमध्ये फायबर मॅगनीज कॉपर मॅग्नेशियम झिंक विटामिन पोटॅशियम सारखे न्यूट्रियंट असतात.

हेल्दी न्यूट्रियंट

एक्सपर्ट्स म्हणतात की हिवाळ्यात रोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

एक्सपर्टस काय म्हणतात

रोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.

स्मरणशक्ती वाढते

अक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. 

कॉलेस्ट्रॉल

भिजवलेले अक्रोड रोज खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते. 

पचनक्रिया 

.

तुम्ही हा डाएट प्लान फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा नक्की घ्या

वेट लॉस

.

रात्रभऱ पाण्यात भिजवून सकाळी 'खा' हा पदार्थ