www.navarashtra.com

Published Sept 28,  2024

By  Shilpa Apte

पाल पायावर पडणं कसला संकेत देते माहितेय?

Pic Credit -  iStock, Instagram

पाल पायावर पडल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे

धनलाभ

पाल पायावर पडल्यास अचानक प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते

यात्रेचा योग

पाल पायावर चढल्याने फायदा होईल, यशसुद्धा मिळेल

यश

घरात पाल पायावर पडल्यास तुमच्या जीवनात काही बदल घडू शकतात

चांगला संकेत

.

असे मानले जाते की पाल पायावर पडल्याने जीवनात बदल घडू शकतो

बदल

सावधानगिरी बाळगण्याचा इशाराही असू शकतो.

सावधान

पाल पायावर पडल्यास या गोष्टी घडण्याची शक्यता असते

लक्षात ठेवा

कसा असेल तुमचा रविवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..