दिवसातून 10 मिनिटे तर मेडिटेशन करावे, आरोग्यासाठी उत्तम
Picture Credit: Pinterest
10 मिनिटे मेडिटेशन करण्याचे फायदे जाणून घ्या
फोकस करण्यात त्रास होत असल्यास, मे़डिटेशनने ते कमी होईल
हाय ब्लड प्रेशर असल्यास मेडिटेशनमुळे भरपूर फायदा होतो
मेडिटेशनदरम्यान कोर्टिसोल हार्मोन लेव्हल कमी होते, स्ट्रेस कमी होतो
इम्युनिटी वीक असल्यास आजारपण येते, मेडिटेशन केल्यास इम्युनिटी वाढते
झोपेची समस्या असल्यास मेडिटेशनने मेंदू शांत होतो, झोप चांगली लागते