www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

बडीशेपेपासून फॉलो करा स्किन केअर रुटीन

Pic Credit -  iStock

स्वयंपाकघरात माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप उपयोगी पडते

माउथ फ्रेशनर

बडीशेपेचा उपयोग स्किन केअर रुटीन म्हणून केला जातो

स्किन केअर

बडीशेपेमधील या गुणांमुळे स्किनची चमक वाढवण्यासाठी फायदेशीर

चमक वाढते

ओट्स आणि गुलाबपाण्यात बडीशेप मिक्स करा, चेहरा एक्सफॉलिएट करा, मृत पेशी निघून जातील

ओट्स

बडीशेप बारीक करून त्यात दही, मध घालून चेहऱ्यावर लावा, पिंल्सपासून आराम

पिंपल्स

बडीशेप पाण्यात उकळवून ते पाणी टोनर म्हणून ग्लोइंग स्किनसाठी वापरा

ग्लोइंग स्किन

बडीशेपेच्या पाण्याची वाफ घेतल्याने चेहऱ्यावर चमक येते

वाफ घ्या

डार्क सर्कल्सपासून मुक्तता मिळण्यासाठी बडीशेपेच्या पाण्यात कापूस भिजवून लावा

डार्क सर्कल्स

डायबिटीज रुग्णांसाठी भाजलेलं आलं फायदेशीर, ब्लड प्रेशर