Published Feb 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
भाजलेल्या आल्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी भाजलेलं आलं नक्की खावं
भाजलेलं आलं तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते
व्हिटामिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात भाजलेल्या आल्यामध्ये
तणाव टाळा, तणावामुळे केस आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो
भाजलेल्या आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
सर्दी-खोकल्याची समस्याही भाजलेल्या आल्यामुळे दूर होते
भाजलेल्या आल्यामधील पोषक तत्त्वांमुळे गॅस आणि एसिडीटीची समस्या दूर होते