म्हणूनच अंजीरला 'सुपर फूड' म्हटलं जातं

Lifestyle

19 JUNE, 2025

Author:  मयूर नवले

आपल्या उत्तम आरोग्यासाठी ड्राय फ्रुट्सचे सेवन महत्वाचे आहे.

उत्तम आरोग्य

Image Source: Pexels

यातीलच एक सुपफूड म्हणजे अंजीर.

अंजीर

अंजीरमध्ये अन्नातील फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनसंस्था  चांगली ठेवते. 

हाय फायबरचे स्रोत

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करत हृदयविकाराचा धोका कमी करते.

हृदयासाठी लाभदायक

अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे हाडांची मजबुती वाढवतात.

हाडे मजबूत करते

शुगर लेव्हल

अंजीरमध्ये नॅचरल शुगर असते, पण याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

वजन कमी करते

फायबरयुक्त असल्यामुळे अंजीर खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

अंजीरमध्ये असे काही गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.